Next

Shivsena-BJP विरोधात शरद पवारांचा हुकमी एक्का | Sharad Pawar | Rohit Pawar | Pune Zilla Parishad

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 04:10 PM2022-02-18T16:10:19+5:302022-02-18T16:10:34+5:30

Pune Zilla Parishad २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी Rohit Pawar हे नाव फार चर्चेत नव्हतं.. शरद पवारांचे नातू आणि बारामती अॅग्रोचे सीईओ... असं त्यांना ओळखलं जायचं. राष्ट्रवादीकडून ते पुणे जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते. इंडीयन शुगर मिल असोसिएशनचे ते प्रमुखही होते.. एक व्यावसायिक म्हणून त्यांनी ओळख होती. पण राजकारणी म्हणून त्यांना ओळख मिळाली ती २०१९ नंतर... आमदार झाल्यानंतर त्यांची काम करण्याची पद्धत आणि राजकारणाती अभ्यासूपणा अनेकांना भावला... विरोधकही त्यांचं कौतुक करतात असं रोहित पवारांबाबत बोललं जातं.. आता त्याच रोहित पवारांवर शरद पवारांनी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे...(Ashwin Anchor story)