Next

Sai Lokur Celebrate Her First Diwali After Marriage | अशी साजरी झाली सईची पहिली दिवाळी Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 13:57 IST2021-11-04T13:56:51+5:302021-11-04T13:57:15+5:30

दिवाळी सणाच्या निमित्ताने सेलिब्रिटी या वर्षी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र नवविवाहित जोडपं अभिनेत्री सई लोकूर हिच्यासाठी यावर्षीची दिवाळी काही खास आहे. लग्नानंतरची सईची पहिलीच दिवाळी आहे. आणि हि दिवाळी सई तिचा पती तीर्थदीप रॉय यांच्यासोबत अगदी आनंदात साजरी करताना दिसतेय. पहिली दिवाळी सेलिब्रेट करतानाचे काही फोटोज सईने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पाहूयात सईचे दिवाळीचे हे फोटोज....