Next

Rupali Patil यांनी मनसेच्या आणखी एका महिलेला राष्ट्रवादीत आणले Gangster wife Jayashree Marne in NCP

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 03:59 PM2022-02-18T15:59:25+5:302022-02-18T16:00:00+5:30

मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी पुन्हा एकदा मनसेला खिंडार पाडले आहे.. 2012 ते 2017 या कालावधीत पुणे महानगरपालिकेत मनसेकडून नगरसेविका राहिलेल्या जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.. जयश्री मारणे या गुंड गजानन मारणेच्या पत्नी आहेत.. गजानन मारणे गेल्यावर्षी तळोजा कारागृहातून बाहेर पडला होता.. बाहेर पडल्यानंतर त्याने मुंबई-पुणे महामार्गावरुन चार चाकी वाहनांची रॅली काढली होती.. त्याच्या या रॅलीची राज्यभरात चर्चा झाल्यानंतर गजानन मारणेविरोधात गुन्हे दाखल करून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली..सध्या तो तुरुंगात आहे... (Kiran Shinde Anchor) Gangster Gajanan Marne's wife Jayashree Marne joins NCP Former corporator and Gajanan Marne's wife Jayashree Marne joined the Nationalist Congress Party (NCP) in presence of city chief Prashant Jagtap Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat #lokmat #maharashtra #political #news #today