Next

शरद पवार यांच्या विषयी रोहित पवारांची भावनिक पोस्ट, म्हणाले.. | Rohit Pawar | Sharad Pawar Corona

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 15:50 IST2022-01-25T15:49:55+5:302022-01-25T15:50:23+5:30

Rohit Pawar Tweet Sharad Pawar : आजोबा आणि नातू हे नातं तसं खास असतं... मग ते सामान्य कुटुंब असो, किंवा राजकारणी... शरद पवार आणि रोहित पवार यांचं नातंही तसं खास आहे.. आजोबा शरद पवार हे खासदार आहेत... तर आता त्यांचा नातू रोहित आमदार आहे... बाहेर सभांमध्ये बोलताना, माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना, ते नात्याने आजोबा असलेल्या शरद पवारांना साहेब म्हणतात दिसतात... पण आज असं काही झालं, की सोशल मीडियावर व्यक्त होतोना, रोहित पवार यांनी शरद पवार यांना साहेब ऐवजी आजोबा असं म्हटलं... आणि सगळ्यांचंच लक्ष नातू रोहित पवार यांनी केलेल्या या पोस्टकडे वळलं... शरद पवार यांच्या विषयी लिहिताना आज रोहित पवार भावनिक का झाले? आपल्या भावनिक पोस्टमध्ये रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय, या व्हिडीओतून जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...