Next

ॲप वापरून कमी करा कार्बन उत्सर्जन | Use Apps To Help Reduce Carbon Emission | Pune

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 10:15 AM2021-01-06T10:15:27+5:302021-01-06T10:16:12+5:30

आपण दररोज विनाकारण कार्बन तयार करतो आणि तो हवेत जाऊन प्रदूषणात भर घालतो. पण आता आपण आपलं कार्बन कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यासाठी एक मोफत ऍप पुण्यातील तरुणीनं तयार केलंय. कुल द ग्लोब असं ऍपचं नाव. ते डाउनलोड केलं तर तुम्ही दररोज किती कार्बन कमी करू शकता, ते त्यात दिसून येईल. परिणामी आपण काहीही अधिकचे कष्ट न घेता प्रदूषण कमी करण्यात मदत करू शकतो.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :पुणेप्रदूषणसमाजसेवकPunepollutionsocial worker