Next

Rashmi Thackeray यांना Rabri Devi म्हटलं, फुलनदेवी नाही, Chandrakant Patil यांच्याकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 16:00 IST2022-01-10T16:00:07+5:302022-01-10T16:00:32+5:30

राजकीय नेत्यांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत.. त्यावर राजकारण देखील तापलंय. काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी भाजपच्या जितेन गजारिया यांना ताब्यात घेतले होते. तर देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर मानहानीचा दावा ठोकलाय.