Next

Pankaja Munde यांच्या मनातली खदखद पुन्हा बाहेर ? BJP candidate Chandrashekhar Bawankule in MLC polls

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 02:19 PM2021-11-22T14:19:40+5:302021-11-22T14:20:51+5:30

भाजपने नुकतीच विधानपरिषदेचा उमेदवारांची नावे जाहीर केली.. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवामुळे मागील अनेक वेळा डावललेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना यंदातरी उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू होती.. परंतु या वेळीही त्यांच्या पदरी निराशाच पडली.. विधान परिषदेसाठी भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.. या निर्णयानंतर पंकजा मुंडे यांच्या मनातली खदखद पुन्हा एकदा सर्वांसमोर आली..