Next

पंकजा मुंडेंनी सकाळी भुजबळांचं कौतुक केलं, संध्याकाळी त्यांच्या विरोधकाला भेटल्या | Pankaja Munde

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 21:11 IST2021-11-02T21:11:02+5:302021-11-02T21:11:30+5:30

राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्यातला वाद चर्चेत आहे... वारंवार कांदे आणि भुजबळ एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करतात... वाद इतका टोकाला गेला... की सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहिलं.. आणि त्यात आत्महदहनाचा इशाराच देऊन टाकला... आता या सगळ्या वादात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज जे काही केलंय.. ते लक्षवेधी ठरलंय... कारण सकाळी मंत्री छगन भुजबळांचं कौतुक करण्याऱ्या पंकजा मुंडे... लगेच दुपारी शिवसेनेच्या सुहास कांदे यांच्या भेटीसाठी पोहोचल्यात...