Next

आता सुपातले जात्यात जातील, चंद्रकांत पाटलांचा इशारा | Chandrakant Patil | ED Arrests Anil Deshmukh

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 15:00 IST2021-11-02T14:59:51+5:302021-11-02T15:00:56+5:30

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मध्यरात्री ईडीने अटक केली. अनिल देशमुखांना अटक करण्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय म्हणाले आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा