Next

नारायण राणे यांची शिवसेनेवर बोचरी टीका | Narayan Rane | Shiv Sena | CM uddhav Thcakeray

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 02:41 PM2021-12-21T14:41:03+5:302021-12-21T14:41:30+5:30

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट टार्गेट केलंय.. राणे यावेळी म्हणालेत की ही शिवसेना आहे की चिवसेना... इतकंच नाही, तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचाही मुद्दा उचलून त्यावर भाष्य केलंय...