Next

'त्या बोंबलत सुटतात' भर सभेत आमदाराची जीभ घरसली | Shiv Sena Ajay Chaudhari | BJP Manisha Chaudhari

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 07:17 PM2021-12-24T19:17:20+5:302021-12-24T19:17:54+5:30

महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आशिष शेलारांनी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. यादरम्यान शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी एक विधान. त्यामुळे सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. भाजपच्या महिला पदाधिकारी एरवी जरासं काही झालं की, लगेच सावित्रीच्या लेकींवर अन्याय झाला म्हणून बोंबलत, ओरडत सुटतात. मग मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ही सावित्रीची लेक नव्हे का, असा सवाल अजय चौधरी यांनी उपस्थित केला. त्यांच्या बोंबलतात या शब्दावर आक्षेप घेत विधानसभेत सर्वच जण शिवसेना आमदारांवर तुटून पडले..

टॅग्स :भाजपाBJP