Next

शिवसेना आमदार भास्कर जाधवांकडून पंतप्रधान मोदींची मिमिक्री | Modi's mimicry from Bhaskar Jadhav

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 17:47 IST2021-11-10T17:46:55+5:302021-11-10T17:47:34+5:30

हे आहेत शिवेसनेचे आमदार भास्कर जाधव... ज्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केलेय... भास्कर जाधव यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाचा चर्चेत आलाय... कारण मोदींची मिमिक्री करतानाच जाधव यांनी महागाईवरूनही मोदींना चिमटे काढलेत...