Next

पोलीस आयुक्तांनी बनवले Magical Drink | Immunity Recipe by the Commissioner of Police Deepak Pandey

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 12:08 PM2020-11-23T12:08:49+5:302020-11-23T12:09:17+5:30

सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रकारचे बुस्टर ड्रिंक आपण पितो पण आज नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडे आपल्याला एक हेल्दी आणि म्यजिकल ड्रिंक दाखवणार आहेत , पहा हा सविस्तर विडिओ -