Next

Madhuri Dixit Son's Special Gesture to Cancer Patients | कॅन्सर रुग्णांसाठी मुलाची कौतुकास्पद गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 14:09 IST2021-11-09T14:09:10+5:302021-11-09T14:09:29+5:30

सध्या दिवसेंदिवस कॅन्सरग्रस्तांचे प्रमाण वाढू लागले आहे. या कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे सरसावतावना दिसून येतात. यात मराठी तसेच हिंदी कलाकारांचाही समावेश आहे. बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दिक्षीत कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आली आहे.माधुरीच्या मुलाने एक कौतुकास्पद गोष्ट केली आहे. माधुरीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये तिचा मुलगा रियान दिसून येतोय. आणि तो त्याचे वाढलेले केस कापत असल्याचं दिसतय. चला तर बघुया हा पुर्ण व्हिडिओ