Next

हे पाहा, ...म्हणून सांगतात चालती ट्रेन पकडू नका! | Vasai Road Railway Station Latest Viral Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:19 AM2021-09-21T10:19:00+5:302021-09-21T10:19:32+5:30

अनेकदा हे सांगितलं जातं की चालत्या ट्रेनमध्ये चढू अथवा उतरू नका पण तरीही लोक हाच मुर्खपणा करताना दिसतात या मूर्खपणामुळे अनेकदा अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे पण काही जण ते सुदैवी असतात जे यातून वाचतात असाच प्रसंग पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्थानकावर पाहायला मिळाला तिथे एक महिला अक्षरशहा मरणाच्या दारातून परत आली नेमकं काय घडलं हे पहा...