LIVE - कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काय करायला हवं? Third Wave Of Covid 19 | Coronavirus
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 18:05 IST2021-04-29T18:00:06+5:302021-04-29T18:05:06+5:30
संपूर्ण देशामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव हा मोठ्या झपाट्याने पसरत आहे. कोरोनाची ही दुसरी लाट तर संपूर्ण जगासाठी ही भीतीदायक अशीच होती. पण आता आपल्याला कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काय करायला हवं? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आमचे हे लाईव्ह बुलेटिन नक्की बघा -