Next

मविआची संयुक्त बैठक, CM Uddhav Thackeray यांची दांडी, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 18:27 IST2021-12-22T18:26:15+5:302021-12-22T18:27:12+5:30

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. महाविकास आघाडीची संयुक्त विधिमंडळ पक्षाची बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आघाडी सरकारची रणनीती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला गैरहजर. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला गैरहजर मुख्यमंत्र्यांवर टीका. मुख्यमंत्री तब्येत सांभाळून विधिमंडळ कामकाजात सहभागी