Next

अमित शहांच्या फोन नंबरमुळे फसली Jacqueline Fernandez? Amit Shah च्या नंबरवरुन जॅकलिनला फोन का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 06:11 PM2021-12-15T18:11:44+5:302021-12-15T18:12:27+5:30

सलमान खानची एक्स गर्लफ्रेन्ड जॅकलिन फर्नांडिस भलतीच चर्चेत आहे कारण ती EDच्या रडारवर आहे. २०० कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी जॅकलिनची चौकशी सुरु आहे. खरं तर ही अफरातफरी जॅकलीनचा आणखी एक बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखरनं केली. आता सुकेशनं जॅकलीनच्या खांद्यावर बंदूक ठेवून अफरातफर कशी केली हे खोदून काढताना एक धक्कादायक खुलासा झालाय..