Next

संत महंत ते छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनी हिंदुत्वाची वोटबँक डेव्हलप केली | Chandrakant Patil

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 06:02 PM2021-12-15T18:02:59+5:302021-12-15T18:03:18+5:30

चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या पुण्यातील निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेतली.. या पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी साधू महंतांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोट बँक डेव्हलप केल्याच विधान केलय...