Next

श्री श्री रविशंकर यांचा प्रेरणादायी संदेश | Gurudev Sri Sri Ravi Shankar Speech

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 16:10 IST2021-10-25T16:10:12+5:302021-10-25T16:10:49+5:30

लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत" आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवि शंकर गुरूजी यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमामध्ये श्री श्री रवि शंकर गुरूजी यांनी एक प्रेरणादायी संदेश दिला आहे. श्री श्री रविशंकर यांनी कोणता प्रेरणादायी संदेश दिला आहे? ते जर तुम्हाला घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा