मी कधीच कोणाची स्टाईल कॉपी करत नाही! Jitendra Awhad Interview at Lokmat Most Stylish Redcarpet
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 14:37 IST2021-12-06T14:37:27+5:302021-12-06T14:37:49+5:30
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ सोहळा पार पडला. लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा देखील लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ या पुरस्काराने गौरव करण्यात आला.