Next

Sharmishtha Raut and hubby Tejas Desai at Lokmat Most Stylish Red Carpet

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 02:36 PM2021-12-06T14:36:00+5:302021-12-06T14:36:37+5:30

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ सोहळा पार पडला. लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि पती तेजस देसाई यांनी देखील लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती.