Next

राणेंच्या गावात जाऊन अजितदादा भडकले | Ajit Pawar Konkan Tour | Ajit Pawar Crisitised Narayan Rane

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 14:27 IST2021-12-27T14:27:02+5:302021-12-27T14:27:28+5:30

Ajit Pawar Sindhudurg-Konkan Tour : गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नारायण राणेंना धारेवर धरलंय... तेही राणेंच्या गावात म्हणजेच थेट सिंधुदुर्गात जाऊन... निमित्त होतं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा प्रचार... यावेळी अजित पवार राणेंवर टीका करताना नेमकं काय म्हणाले पाहा...