Next

देवाला आवड विविधतेची! H.H. Brahmaviharidas Swami Speech | Lokmat National Inter Religious Conference

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 16:29 IST2021-10-26T16:24:32+5:302021-10-26T16:29:13+5:30

लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत" बी. ए. पी. एस. स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख ब्रम्हविहारीदास स्वामी यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी "देवाला आवड विविधतेची!" असे का म्हटले आहे? ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा