Next

Goa Election : Sanjay Raut तोंडावर आपटले, Congressनं राऊतांच्या बोलण्यातली हवाच काढली, कशी ते पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 02:47 PM2022-01-11T14:47:20+5:302022-01-11T14:47:41+5:30

माध्यमांसमोर येऊन संजय राऊत नेहमीच मोठमोठे दावे करत असतात. शिवसेनेसोबतच ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूनंही बेधकपणे बोलतात. असाच एक दावा संजय राऊतांनी काँग्रेसबद्दल केला आणि ते तोंडावर आपटले. शिवसेनेसोबत राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसनं संजय राऊतांच्याच दाव्यातली हवा कशी काढली? काँग्रेसनं हे मुद्दाम केलंय का, संजय राऊत नेमकं काय बोलले यावरच बोलुयात पुढच्या काही मिनिटात पण त्याआधी पाहुयात हे सगळं सुरु कुठून झालं ते.