Next

शेतकरी सन्मान नाही तर अवमान योजना; राजू शेट्टींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 21:40 IST2019-03-24T21:40:24+5:302019-03-24T21:40:57+5:30

राजू शेट्टी यांनी भाजपाने अच्छे दिन नाही तर लुच्चे दिन दिल्याचा आरोप केला. तसेच शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने कुटुंबासह बँकांचे ...

राजू शेट्टी यांनी भाजपाने अच्छे दिन नाही तर लुच्चे दिन दिल्याचा आरोप केला. तसेच शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने कुटुंबासह बँकांचे उंबरठे झिजविले तरीही कर्जमाफी मिळाली नसल्याचा आरोप केला.