राज्यभरात आज रमजान ईदचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 14:22 IST2019-06-05T14:19:02+5:302019-06-05T14:22:27+5:30
राज्यभरात रमजान ईद (ईद उल फित्र) साजरी करण्यात येत आहे. रमजान महिन्यात उपवास (रोजा) ठेवून मुस्लिम प्रार्थना करतात. चंद्र दर्शनानंतर ...
राज्यभरात रमजान ईद (ईद उल फित्र) साजरी करण्यात येत आहे. रमजान महिन्यात उपवास (रोजा) ठेवून मुस्लिम प्रार्थना करतात. चंद्र दर्शनानंतर रमजान महिन्याला प्रारंभ होतो व महिन्याभरानंतर चंद्र दर्शन झाल्यावर ईद साजरी केली जाते.