Next

निवडणुकीच्या आधी नारळफोड्या गँगची चर्चा... | Udayanraje Bhosale | Satara | Municipal Elections

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 02:35 PM2021-12-16T14:35:53+5:302021-12-16T14:36:11+5:30

Udayanraje Bhosale | Satara | Municipal Elections : महाराष्ट्रात काही महिन्यात मिनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सध्या नगरपंचायतीचा प्रचार सुरु आहे. त्यामुळे पुढील काही महिने राज्यात निवडणुकीचे वारे वाहणारे आहेत.. या वाऱ्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडणार आहे.. साताऱ्यात याचा प्रत्यय आलाय.. सातारा नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आलीय. त्या पार्श्वभुमीवर खा. उदयनराजे भोसले यांनी उद्घाटनचा सपाटा लावलाय. त्यावर त्याचे भाऊ आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी टोला लगावला.. साताऱ्यात सध्या नारळफोड्या गँग फिरत आहे.. असा टोला त्यांनी उदयनराजेंना लगावलाय...