Next

Gulab cylone नंतर येणारं Shaheen Cylone किती धोकादायक? Weather Update | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 05:58 PM2021-09-29T17:58:57+5:302021-09-29T17:59:28+5:30

गुलाब चक्रीवादळानंतर आता राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेय...आणि तोच एका नव्या चक्रीवादळाची शक्यता वर्तवली जातेय... मुख्य म्हणजे हे चक्रीवादळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तयार होण्याची शक्यता आहे... त्यामुळे अर्थातच महाराष्ट्र आणि गुजरातला अलर्ट देण्यात आलाय.. या चक्रीवादळामुळे नेमका कोणत्या भागाला अलर्ट देण्यात आलाय हे आपण बघूच, पण त्याआधी हे चक्रीवादळ एकाएकी कसं आणि कुठून तयार होतंय तेही समजून घेऊ... कारण या चक्रीवादळाच्या निर्मितीची प्रक्रिया सुद्धा दुर्मीळ आहे..