Next

मुख्यमंत्री आवाहन करतात जनतेला, पण... ‘या’ मंत्र्यांना कोण आवरणार? Gulabrao Patil | Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 02:44 PM2022-01-10T14:44:01+5:302022-01-10T14:44:20+5:30

हे आहेत पालकमंत्री गुलाबराव पाटील... त्यांनी जनतेला काय आवाहन केलं ऐकलं ना... कोरोनाला दूर ठेवायचं असेल तर नियमांचं पालन करणं गरजेचं आहे... पण जनतेला आवाहन करताना मंत्री महोदय मात्र स्वतः नियम पाळायला विसरले... या व्हिडिओत त्यांच्या तोंडावर ना मास्क आहे, ना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या... फिजिकल डिस्टन्सिंग पाळायलाही ते विसरले... आता नियम फक्त जनतेलाच आहेत का? याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायलाच हवं...