Next

भाजप वाढवणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची डोकेदुखी? Shiv Sena MLA | Uddhav Thackeray | Maharashtra BJP

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 21:21 IST2022-01-11T21:20:31+5:302022-01-11T21:21:43+5:30

भाजप महाविकास आघाडीला धक्के देण्याच्या तयारीत आहे का? आणि त्यासाठी भाजपच्या गळाला शिवसेनेचे तीन आमदार लागलेत का? या विषयी बोलू.. कोण आहेत शिवसेनेचे हे तीन आमदार... आणि या तीन आमदारांवरच भाजपचा डोळा आहे, अशी चर्चा कुठून आणि का सुरु झाली.. या विषयी या व्हिडीओतून जाणून घेऊन त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...