Next

फडणवीसांची डोकेदुखी वाढली, चौथ्या आमदाराचा राजीनामा | Devendra Fadnavis | BJP | MLA | Goa Election

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 02:50 PM2022-01-11T14:50:03+5:302022-01-11T14:50:18+5:30

Goa Election 2022: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडमणवीस हे गेले काही दिवस गोव्यात ठाण मांडून आहेत... देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोव्याची जबाबदारी दिली आहे... गोव्याचं प्रभारीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे... त्यामुळे गोव्यात भाजप विरोधी शक्तींना रोखण्यासाठी फडणवीस डोवपेच खेळतायत.. तर तिकडे गोवा भाजपतूनच पक्षाला धक्के बसू लागलेत... मुख्य म्हणजे यावेळी तर भाजपला सगळ्यात मोठा झटका बसलाय... तोही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर... मागच्या काही दिवसांत भाजपची साथ सोडून जाणारा हा चौथा आमदार आहे.. त्यामुळे अर्थातच या घडामोडी प्रभारीपदी असलेल्या फडणवीसांची डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत.. नेमकं काय घडतंय आणि का? या राजकीय घडामोडींचा अर्थ नेमका काय? या विषयी या व्हिडीओतून बोलू.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...