Next

उदयनराजे भोसले यांना भाजपचाच विरोध आहे का? | Udayanraje Bhosle | BJP Maharashtra | Satara Politics

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 03:23 PM2021-12-10T15:23:15+5:302021-12-10T15:23:37+5:30

Udayanraje Bhosle Satara : सातारा जिल्हा भाजपाला आता उदयनराजे नकोत का? असा सवाल अनेकांना पडलाय.... राष्ट्रवादी मधून खासदार झालेल्या उदयनराजेंनी भाजपातील काही नेत्यांच्या आग्रहास्तव स्वत:ची खासदारकी सोडली... अगदी सहा महिन्यात दुस-यांदा निवडणूक लढविली... भाजपाच्या आग्रहा खातर हातातली सत्ता सोडून भाजपवासी झालेल्या उदयनराजेंना भाजपातीलच लोक आता डावलायला लागल्याचं चित्र उभ राहिलंय...