Next

हेलिकॉप्टर आणि विमान अपघातानंतर सर्वात आधी ब्लॅक बॉक्स का शोधतात? What is Black Box in Airplane?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 12:02 PM2021-12-10T12:02:42+5:302021-12-10T12:09:08+5:30

What is Black Box in Airplane? जेव्हा जेव्हा एखादी हेलिकॉप्टर किंवा विमान दुर्घटना घडते तेव्हा Black Box हा शब्द कानावर पडतो. विमान दुर्घटना झाली की सगळ्यात पहिल्यांदा विमानतला ब्लॅक बॉक्स शोधला जातो. विमानासाठी किंवा विशेषत विमान दुर्घटनेनंतरच हा ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा का असतो, या ब्लॅक बॉक्समध्ये असं काय असतं, ब्लॅक बॉक्स मिळाला तर नेमकी काय माहिती हाती येते, ब्लॅक बॉक्स कसा असतो म्हणजे किती मोठा असतो, त्याचा रंग काळा असतो का? जळालेल्या विमानाच्या अवशेषातून तो कसा शोधतात? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. त्याचीच उत्तरं...म्हणजे काय या आमच्या विशेष सेगमेंटमधून मी देणार आहे. (Aniket Anchor) #म्हणजे_काय #BlackBox #BipinRawat #CDSBitinRawat #Helicoptorcrash #Lokmat #news #IndianArmy #mhanjekay what color is black box in airplane? Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat