भीक, स्वातंत्र्य आणि पुरस्कार... कंगणा राणावतचे वादग्रस्त वक्तव्य Kangana Ranaut Controversial Datum
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 14:38 IST2021-11-12T14:38:13+5:302021-11-12T14:38:30+5:30
अभिनेत्री कंगना राणावतला नुकताच पद्मश्री पुरस्कार देण्यात आला... हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ती भलतीच आनंदी असल्याचंही पहायला मिळालं. त्याबद्दल तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुकही केलं. पण कंगणा राणावतचा असा एक व्हिडीओ समोर आलाय... तो पाहून अनेकांनी तिला नावं ठेवली.. अनेकांनी तिच्या एका वक्तव्यावर टीकाही केलीय..