Next

कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी, GST भरण्यासाठी बँक खाते डिफ्रिज Rhea Chakraborty's Bank Accounts

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 02:36 PM2021-11-12T14:36:39+5:302021-11-12T14:37:04+5:30

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवतीचे नाव समोर आले होते.. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक करत तिची बँक खाती आणि एफडी फ्रिज केली होती.. त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर तिची बँक खाती अनलॉक करण्यात आली..