Next

बाळासाहेबांनीच दि. बा. पाटलांचं नाव दिल असतं? Navi Mumbai International Airport Name | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 15:17 IST2021-06-23T15:16:51+5:302021-06-23T15:17:30+5:30

बाळासाहेबांनीच दि. बा. पाटलांचं नाव दिल असतं? आणि एक प्रश्न चिन्ह.... कुठलाही राजकीय नेता हा त्याच्या नावापेक्षाही त्याचे विचार आणि भूमिका यांच्यासाठी लक्षात राहतो.. आणि अर्थात त्या भूमिका आणि विचारांना कृतीची जोड असते... हा प्रश्न वाचून काहीही React होण्यापूर्वी मी तुम्हाला बाळासाहेबांचा एक किस्सा सांगणारए... तो सध्याच्या श्रेयवादाच्या लढाईत महत्त्वाचा आहे... त्यामुळे ऐका...