Next

अमोल कोल्हेंची 'भूमिका', आणि नवा वाद | Jitendra awhad on Amol Kole | Nathuram Godse | Sharad Pawar

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:48 PM2022-01-21T18:48:07+5:302022-01-21T18:48:43+5:30

भूमिका करून घराघरात पोहोचलेला अभिनेता... अभिनेता असूनही त्यांचा राजकीय वावरही चर्चेचा विषय ठरत असतो... आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत ते खासदार म्हणून निवडूनही आलेत... त्यांची भाषणं आणि लोकसभेतील निवेदनं ही नेहमीच ऐकण्यासारखी असतात... पण हेच अमोल कोल्हे आता नव्या वादात सापडलेयत... त्यांनी व्हाय आय किल्ड गांधी या त्यांच्या सिनेमामुळे नव्या वादाचं वादळ घोंगावू लागलंय...