Next

Congressच्या Poster Girlने पक्ष सोडला, काँग्रेसविरुद्धच लढणार? Priyanka Maurya Joins Bjp India News

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 04:02 PM2022-01-21T16:02:11+5:302022-01-21T16:02:57+5:30

सुरुवातीला भाजपला धक्का बसल्यानंतर आता भाजपने इतरांना धक्के द्यायला सुरुवात केलीय. हे धक्के साधेसुधे नसून समोरच्या पक्षाची झोप उडवणारे आहेत. भाजपचे मंत्री, आमदार इतर पक्षात गेले, त्यामुळे भाजप संकटात सापडला असं बोललं जातं होतं. मात्र त्यानंतर भाजपने इतर पक्षातील नेते फोडत कसूर भरुन काढला. आता तर त्यांनी काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील मोहिमेचा चेहराचं त्यांनी फोडलाय.. काँग्रेसच्या ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या मोहिमेचा चेहरा असलेल्या प्रियंका मौर्या यांनी भाजपात प्रवेश केलाय.

टॅग्स :भाजपाBJP