Next

सर्व राज्याचे मुख्यमंत्री येणार, मग उद्धव ठाकरे गैरहजर का? Modi Meeting on Corona | Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 14:31 IST2022-01-14T14:30:58+5:302022-01-14T14:31:19+5:30

देशात पुन्हा एकदा covid-19 चा संसर्ग वाढला आहे.. महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती इतर सर्व राज्यात आहे.. त्यामुळे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली आहे.. परंतु या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती पुढे येत आहे.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीला का उपस्थित राहणार नाहीत याचा कोणताही खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला नाही.. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा काही बिनसले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे..