३ माजी गृहमंत्री तुरुंगात, कारवाई झालेले देशमुख ८ वे नेते Anil Deshmukh | Ajit Pawar | ED Raids
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 14:35 IST2021-11-04T14:35:06+5:302021-11-04T14:35:35+5:30
अनिल देशमुखांना ईडीनं अटक केलीय, अजितदादांच्या डोक्यावर ईडी कारवाईची टांगती तलवार आहे, अनिल परबांविरोधात किरीट सोमय्या आक्रमक झालेत. भावना गवळी, प्रताप सरनाईक हेही ईडीच्या रडारवर आलेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराच महाराष्ट्रातील नेत्यांच्या मागे लागलाय. त्यातच नजीकच्या कारवाई झालेले अनिल देशमुख हे चक्क आठवे नेते ठरलेत. कुणाकुणावर आतापर्यंत कारवाई झालीय, कोणत्या प्रकरणात महाराष्ट्रातले नेते अडकलेत, फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेचेच नेते रडारवर का आहेत जाणून घ्यायचंय पुढच्या फक्त ३ मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा