Next

उद्धव ठाकरेंना युतीवर बोलण्याचा अधिकार काय? नितेश राणे कडाडले | Nilesh Rane on Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 02:33 PM2021-11-04T14:33:08+5:302021-11-04T14:33:37+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामती दौऱ्यावर असताना भाजपला झोंबेल असं एक विधान केलं. ‘राजकारणातही एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं. आम्हीही उघडलं होतं 25-30 वर्षे. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही बघत आहात’, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपचं नाव न घेता टीका केली. खरं तर ही टीका शिवसेना-भाजप युतीवर होती. आता भाजपकडून निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निलेश राणे म्हणाले की...