Next

कोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 11:19 AM2018-04-19T11:19:21+5:302018-04-19T11:19:48+5:30

  कोल्हापुरात प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती मोहीम राबवण्यात आली. तसेच या जनजागृती मोहिमेत छोट्या स्पीकरवरून पोवाडा ...

 कोल्हापुरात प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती मोहीम राबवण्यात आली. तसेच या जनजागृती मोहिमेत छोट्या स्पीकरवरून पोवाडा आणि शिवरायांची चित्रफीतही दाखवण्यात आली.