Navratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 16:59 IST2018-10-13T16:44:59+5:302018-10-13T16:59:46+5:30
कोल्हापूर , शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीनिमित्त शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गज...
कोल्हापूर , शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीनिमित्त शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा बांधण्यात आली.