Next

कोल्हापुरात मराठा समाजाचं मुंडन आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 17:44 IST2018-07-27T17:44:29+5:302018-07-27T17:44:46+5:30

कोल्हापूर: सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनात शुक्रवारी उदय लाड, नंदकिशोर सुतार, गणेश सुतार यांनी मुंडन करून ...

कोल्हापूर: सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनात शुक्रवारी उदय लाड, नंदकिशोर सुतार, गणेश सुतार यांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला. यावेळी आ. हसन मुश्रीफ यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.