Next

कोल्हापूरात श्री अंबाबाईची दुर्गा शैलपुत्रीच्या रूपात पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 04:36 PM2017-09-21T16:36:54+5:302017-09-21T17:00:48+5:30

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला घटस्थापनेच्या विधीने गुरुवारपासून (दि.21) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची नवदुर्गामधील प्रथम दुर्गा ...

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला घटस्थापनेच्या विधीने गुरुवारपासून (दि.21) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची नवदुर्गामधील प्रथम दुर्गा शैलपुत्रीच्या रुपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली. ही पूजा मयुर मुनीश्वर व मंदार मुनीश्वर यांनी बांधली. (व्हिडिओ -आदित्य वेल्हाळ)