शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत कर्जमुक्ती सुरूच राहणार - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 20:04 IST2019-08-23T20:04:01+5:302019-08-23T20:04:47+5:30
जळगाव - जोपर्यत शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत कर्जमुक्ती सुरूच राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत ...
जळगाव - जोपर्यत शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत कर्जमुक्ती सुरूच राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत सांगितले.