International Yoga Day 2018 : पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारते धनुरासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 14:41 IST2018-06-21T14:34:18+5:302018-06-21T14:41:45+5:30
International Yoga Day 2018 : धनुरासनाचे लाभ - 1.धनुरासनाच्या अभ्यासामुळे मेरुदंड लवचिक होतो. 2.कुबडासारखे वक्र, पाठीचे दोष दूर होतात. ...
International Yoga Day 2018 : धनुरासनाचे लाभ -1.धनुरासनाच्या अभ्यासामुळे मेरुदंड लवचिक होतो. 2.कुबडासारखे वक्र, पाठीचे दोष दूर होतात. 3.पोटावरील चरबी कमी होते. अपचन, गॅसेस त्रास कमी होतो.