गोव्यातील अनोखं वीरभद्र नृत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 18:05 IST2018-03-17T18:05:27+5:302018-03-17T18:05:37+5:30
गोव्यात वर्षभर विविध प्रकारचे उत्सव साजरे होत असतात. या उत्सवात पारंपरिक प्रथा, परंपरांचे उत्साहाने पालन केले जाते,त्यातीलच एक प्रथा ...
गोव्यात वर्षभर विविध प्रकारचे उत्सव साजरे होत असतात. या उत्सवात पारंपरिक प्रथा, परंपरांचे उत्साहाने पालन केले जाते,त्यातीलच एक प्रथा म्हणजे वीरभद्र नृत्य.गुढी पाडव्याला गोव्यातील सांगे,फोंडा व साखळी तालुक्यातील काही गावात वीरभद्र हा पारंपरिक नृत्य प्रकार केला जातो.