Next

गोव्यातील सांगे येथे वीरभद्र उत्सव उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 07:23 PM2018-03-18T19:23:12+5:302018-03-18T19:23:12+5:30

दक्षिण गोव्याच्या सांगे गावातील वीरभद्र उत्सव काल उत्साहात साजरा झाला. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव सांगेतील सारस्वत समाजातर्फे केला जातो. यावेळी आकर्षक रंगभूषा व वेशभूषा केलेला वीरभद्र हातात तलवारी घेऊन नृत्य सादर करतो. याआधी मोरावर स्वार झालेली युवती सरस्वती नृत्य करते.

टॅग्स :भारतीय सणगोवाIndian Festivalsgoa